सुयश टिळकच्या गाडीचा अपघात | Suyash Tilak's Car Accident | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

अभिनेता सुयश टिळक प्रवास करत असलेल्या गाडीचा अलिकडेच पहाटे अपघात झाला होता. मात्र या अपघातातून सुयश सुखरुप असल्याचे त्याने सांगितले आहे. सुयश कॅबने प्रवास करत असताना हा अपघात झाला. एका मालगाडीची धडक सुशयच्या गाडीला लागली. त्यामुळे गाडी रस्तावरुन बाहेर जाऊन पलटली. सुदैवाने या अपघातात सुयश आणि गाडीच्या चालकाला कोणतीच गंभीर दुखापत झालेली नाही. गाडीचं मात्र नुकसान झाले आहे..पहा हि सविस्तर बातमी -
#lokmatcnxfilmy #Suyashtilak #Caraccident
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber